✒️ Anish News Media sindhudurg - अनिष न्यूज मीडिया चे लेखक.
जिल्हाधिकारी पाणथळ संरक्षण समितीचे अध्यक्ष असून देखील पिंगुळी पाझर तलाव पाणथळ क्षेत्रातील उल्लंघनाकडे दुर्लक्ष का करत आहेत मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल.*
सहाय्यक वनसंरक्षक व्ही. एस. बोराटे यांची भेट घेऊन तातडीने पंचनामे व नुकसानभरपाई देण्याची मागणी